अजित चे म्हनणे
कारण - शकीरा बोलते ... .. वाका . वाका ...
आणि
मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही ना......................
Tuesday, July 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
अजित, हा मानूस गेल्या बर्याच वर्षा पासून आम्हाला जोक सांगुन आमची करमणुक करत आहे. त्याचे कित्येक जोक हे वास्तव वादी असतात, कुठच्याही पुस्तकात किंवा कुठच्याही लाफ्टर शो मधे न ऐकलेले जोक्स चा त्याच्याकडे खजिना आहे. अजित च्या या कलेचा मान ठेवून आम्ही त्याला हा ब्लॉग समर्पित करत आहोत.
No comments:
Post a Comment