Tuesday, November 17, 2009

रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात ??

रावणाच्या लंकेत सोन (गोल्ड) होत, त्यामुले तिला सोन्याची लंका बोलत होते हा गैरसमज आहे।

अजित चा जोक,

रावणाची आई त्याला लहानपणी "सोन्या" बोलत होती, त्यामुले रावणाच्या लंकेला "सोन्याची" लंका म्हणतात.

No comments:

Post a Comment