रावणाच्या लंकेत सोन (गोल्ड) होत, त्यामुले तिला सोन्याची लंका बोलत होते हा गैरसमज आहे।
अजित चा जोक,
रावणाची आई त्याला लहानपणी "सोन्या" बोलत होती, त्यामुले रावणाच्या लंकेला "सोन्याची" लंका म्हणतात.
Tuesday, November 17, 2009
Thursday, November 5, 2009
तुम्हाला शौचाला बसल्यावर रडायला येते का !
अजित चे म्हनने,
मला तर कधी कधी संडास ला बसल्यावर रडायला येते, कारन आपण इतक्या महागाचे (कधी होटल मधे) खातो,
अणि ते सगळ २ मिनिटात काढून टाकतो याचे अजित ला फार वाईट वाटते
म्हणुन अजित ला रडायला येते
मला तर कधी कधी संडास ला बसल्यावर रडायला येते, कारन आपण इतक्या महागाचे (कधी होटल मधे) खातो,
अणि ते सगळ २ मिनिटात काढून टाकतो याचे अजित ला फार वाईट वाटते
म्हणुन अजित ला रडायला येते
Subscribe to:
Posts (Atom)